⚡कणकवली ता.१०-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ओम गणेश निवासस्थानी त्यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेत राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नाणचे हे उपस्थित होते.
नारायण राणेंना संजय आग्रे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…
