कलमठमध्ये उद्या स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा…
⚡कणकवली ता.०८-: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे कलमठ-सुतारवाडी येथे बुधवार 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी 9 वा. अभिषेक, गुरुपूजन, 10.30 वा. सामुदायिक नामस्मरण व आरती, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, 2 वा. पारायण, सायंकाळी 6 वा. गुरुमाऊली महिला भजन मंडळ,…
