इंडीयन टॅलेंट सर्च परीक्षेत वैभववाडी नं १ शाळेचे सुयश…

मृणाल सरकटे जिल्ह्यात पहिली:गौरांग ढवण जिल्ह्यात सातवा..

⚡वैभववाडी ता.०७-: इंडियन टॅलेंट सर्च परिक्षेत दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेचे घवघवीत यश इयत्ता चौथीची कु मृणाल सरकटे हीने 266 गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली आली ,कु गौरांग प्रशांत ढवण यांनी 244 गुण मिळवत केंद्रात पहिला तर अंश आडे यांनी 254 गुण मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातवा आला आहे.
कु श्रीकृष्ण माने 196 गुण,परिधी जगताप 170 गुण, आराध्या धावले 162 गुण अभिनव टकले 218 गुण,त्रृतिक चौगुले 202 गुण , कार्तिकी केळकर 174 गुण,मनिष डांगमोडेकर 168 गुण,तर स्वरा शिंदे 132 गुण मिळवले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page