मोहिनी मडगावकर यांची विनायक राऊत यांच्यावर बोलण्याची कुवत नाही…

श्रुतिका दळवी: उगाच बालिशपणा नको…

⚡सावंतवाडी ता.०८-: मोहिनी मडगावकर यांची विनायक राऊत यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. त्या वयाने खूप लहान ,तरुण आहेत तसेच त्यांचे भविष्य उज्वल आहे. वरिष्ठ नेत्यांना खुश करताना त्यांनी उगाच आपला बालिशपणा दाखवू नये. असा टोला ठाकरे सेनेच्या महिला शहरप्रमुख ऋतिका दळवी यांनी लगावला.

दरम्यान विनायक राऊत हे सुसंस्कृत आहेत. गेली दहा वर्षे ते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना ते सर्वांचे चांगले परिचयाचे आहेत. त्यामुळे बोलताना मोहिनी मडगावकर यांनी आपली पात्रता ओळखुन बोलावे असे ते यावेळी बोलताना म्हाणाले.

You cannot copy content of this page