कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने निगुडे जि. प. नं. १ शैक्षणिक साहित्य वाटप…
⚡बांदा ता.२५-: शाळेचे माजी विद्यार्थी व निगुडे गावचे माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नातून व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या सौजन्याने शाळेतील दहा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना (शैक्षणिक साहित्य) वितरित करण्यात आले. या प्रसंगी सेवेक्स टेकनोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे ब्रँच मॅनेजर श्री सुनिल मोरे सर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग…
