पिंगुळी आणि बंबुळी येथे शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप…
⚡कुडाळ ता.२४-: पिंगुळी आणि बंबुळी या गावांमध्ये शेतकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अॅड. यशवर्धन जयराज राणे आणि त्यांच्या युवाफोरम इंडिया या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले होते. पावसाळ्यात शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकामात मदत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. शेतकरी पावसाळ्यात पिकांची काळजी घेताना पावसात भिजून काम करतात, त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येते. याच पार्श्वभूमीवर,…
