केसरकर- तेली यांचं मनोमिलन फक्त निवडणुकीच्या स्वार्थासाठी…
रूपेश राऊळ: मात्र विधानसभेत केसरकर-तेली एकमेकांवर दगड मारताना दिसतील.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सिंधुदुर्गच्या विकासासाठी कधीही एकत्र न आलेले केसरकर- तेली हे निवडणुकीच्या तोंडावर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. परंतु हे मनोमिलन फार काळ टिकणार नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांवर दगड मारताना दिसतील अशी टीका ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी आज येथे केली….
