विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात उज्वल यश संपादन करावे…
ॲड. अविनाश माणगावकर: गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.. ⚡देवगड ता.२३-: विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करून त्या क्षेत्रामध्ये उज्वल यश संपादन करावे ‘.असे मार्गदर्शन शाळेच्या स्थानीय समितीचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष असलेल्या ॲड. अविनाश माणगावकर यांनी व्यक्त केले.माध्यमिक शालांत परीक्षा आणि उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा २०२४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज शेठ म.ग. हायस्कूलमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत…
