Headlines

तीन महिने पेन्शन न झाल्याने पेन्शन वर अवलंबून लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ…

जिल्ह्यात दिव्यांगांच्या वाढत्या समस्या ; लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष.. ⚡कणकवली ता.२४-: संजय गांधी दिव्यांग पेन्शन योजना अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना गेल्या दोन महिन्यांचे मानधन त्यांच्या खात्यात अद्याप जमात झालेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या धावपळीत शासनाने पाठ फिरवल्याने दिव्यांग व्यक्तींची फरफटच करण्यात आली. अटी शर्तींची पूर्तता करून अनाथ, गरीब, गरजू, दिव्यांग व्यक्तींना तुटपुंज्या स्वरूपात मिळणारी रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात…

Read More

तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें …?

आशिष सुभेदार:तहसीलदार यांच्या केबिन मंध्ये तर सर्व सामान्य नागरिक तासनतास ताटकळत बाहेर उभे.. ⚡सावंतवाडी ता.२४-: सर्वसामान्य जनता आपली कामे कधी होतील या विवंचनेत तर विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशाकरिता दाखले कधी मिळतील या आशेवर असताना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिन मंध्ये तसेच तहसीलदार आवारात सोमवारी चक्क खाण, कॉरी, गौण खनीज मालकांनी गर्दी केली होती. यामुळे नागरिकांची…

Read More

मुंबई उच्च न्यायालयात २९ जुलै पासून लोक अदालत…

जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी नोंदणी करावी:जिल्हा विधी सेवा सचिव न्या संपूर्णा कारंडे यांचे आवाहन.. ओरोस ता.२४-: उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले दावे सामोपचाराने सोडविण्याची संधी मुंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत लोक अदालत आयोजित केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी लाभ घ्यावा. यासाठी…

Read More

लांब पल्ल्याच्या रेल्वेना सिंधुदुर्गात थांबा मिळावा…

अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण:जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समितीचा इशारा.. सिंधुदुर्गनगरी ता २४कोकणातून अन्य राज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा मिळावा. सिंधुदुर्ग स्थानकावर तिकीट कोटा सुरू करावा, यासह विविध मागण्या आणि प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय समिती व संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन…

Read More

महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू….

⚡सावंतवाडी ता.२४-: कोकण पदवीधर मतदासंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांचा सावंतवाडी शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ॲड. राघवेंद्र दिलीप नार्वेकर शहर अध्यक्ष सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटी, माजी तालुकाध्यक्ष रविन्द्र म्हापसेकर , बाळासाहेब…

Read More

मराठा बिझनेसमन फोरम तर्फे सीताराम गावडे सन्मानित…

⚡सावंतवाडी ता.२४-: मराठा बिझनेसमन फोरम या देशपातळीवर काम करणाऱ्या संस्थेनेमराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे करत असलेल्या कामाची दखल घेत सीताराम गावडे सीताराम गावडे यांना. हिर्लोक मामाचे गाव रिसाॅर्ट मध्ये आयोजित कार्यक्रमातसन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.हा सन्मान प्रसिद्ध उद्योगपती व बिल्डर राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.मराठा बिझनेसमन फोरम ही संस्था गेली दहा वर्षे महाराष्ट्र राज्य…

Read More

मळगाव घाटीतील धोकादायक झाडे हटविण्यास सुरूवात…

वनविभागाचा पुढाकार: ग्रामस्थांमधून समाधान.. ⚡सावंतवाडी ता.२४-: मळगाव घाटीतील धोकादायक झाडे आज अखेर सावंतवाडी वनविभागाकडून हटविण्यात आली सदरचे झाडे तोडा अशी मागणी दिले कित्येक वर्ष वाहन चालक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थातून करण्यात आली होती दरम्यान याबाबत वनविभागाने पुढाकार घेऊन धोकादायक ठरणारी काही झाडे व फांद्या तोडून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला. लवकरच इन्सुली व ओटवणे…

Read More

महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू…

⚡बांदा ता.२४-: कोकण पदवीधर मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब, युवा कार्यकर्ते सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, राकेश…

Read More

जिल्हास्तरीय 18 वर्षा खालील अभंग गायन स्पर्धेत भाविक गजानन मेस्त्री प्रथम…

⚡सावंतवाडी ता.२४-: राधारंग फाऊंडेशन, सिंधुदूर्ग व श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या तर्फे शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी 18 वर्षा खालील मुला मुलींसाठी “प्रभाकर वेलींग यांच्या स्मृति प्रीत्यर्थ” अभंग गायन स्पर्धेचे आयोजन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी येथे करण्यात आले होते, या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु भाविक गजानन मेस्त्री (तेंडोली) ह्याने…

Read More

नियोजनशून्य कारभारामुळे कुडाळ आगार तोट्यात…

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांना देखील बसतोय फटका.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ आगाराचा तसेच राज्य परिवहन महामंडळाचा तोटा वाढण्यामध्ये चालक-वाहक यांच्यापेक्षा अधिकारीच जास्त दोषी असल्याचे दिसून येत आहे. नियोजन शून्य कारभार हे यामागचे याच प्रमुख असल्याचे दिसून येत आहे. अशा नियोजन शून्य कारभारामुळे कुडाळ आगारचा मे २०२४ चा तोटा ५७ लाख ६३ हजार ४३५ रुपये एवढा…

Read More
You cannot copy content of this page