फरा प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…
महेश सरनाईक, समीर ठाकूर,केशव जाधव, दीपक सामंत यांच्यासह १६ जणांचा होणार गौरव.. ⚡दोडामार्ग ता.२६-: तालुक्यातील केर गावातील आदर्श शिक्षक कै. फटीराव रामचंद्र देसाई यांच्या नावे सुरू केलेल्या फरा प्रतिष्ठानचे १३ व्या वर्षातील पुरस्कार आज (ता. २६) जाहीर करण्यात आले. या पुरस्कारांचे वितरण २१ जुलै रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग बाजारपेठेतील वसंत संस्कृतिक ( परमेकर) सभागृहात…
