बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असल्याने भाजप आक्रमक…
जावेद खतीब व बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण च्या कार्यालयाला घेराव;दोन दिवसात समस्या मार्गी लावू; अधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील विजेच्या समस्याबाबत आज भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब व उपसरपंच बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना घेरावो घालत जाब विचारण्यात आला. यावेळी येत्या दोन दिवसात महावितरणच्या वरिष्ठ…
