Headlines

सालाईवाडा येथील मालिनी राऊळ यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.२८-: सालईवाडा येथील रहिवासी मालिनी जगन्नाथ राऊळ (वय90) यांचे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी जावई नातवंडे असा परिवार आहे. येथील फॉरेस्ट ऑफिस समोरील हॉटेल भवानीचे मालक बाळा राऊळ यांच्या त्या मातोश्री तर भाजप बुथ अध्यक्ष साईप्रसाद राऊळ यांच्या त्या आजी होत.

Read More

हेलन केलर जयंतीनिमित्त छत्री वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡कुडाळ ता.२८-: राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र आयोजित अमेरिकेच्या लेखिका व अंध दिव्यांग बांधवांच्या प्रेरणास्थान हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त छत्री वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर, क्रांती ट्रेडर्स मालक पवार, टेम्पो टूर्स ट्रॅव्हलर्सचे मालक बाबल पावसकर, लक्ष्मीनारायण पेट्रोल पंपमालक विशाल देसाई,…

Read More

भटवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप…

दयानंद साटेलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कुटुंबीयांचा उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२८-: दयानंद साटेलकर यांच्या प्रथम वर्ष स्मृतीनिमित्त येथील कै.श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी महादेव विद्यालय जि प शाळा न 6. भटवाडी येथील शालेय मुलांना साटेलकर कुटुंबयांच्यावतीने शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले आहे. यावेळी सचिन साटेलकर,सत्यवान बांदेकर, साक्षी साटेलकर,संजय पालव, आनंद साटेलकर ,नमिता साटेलचर, मुख्याध्यापिका केशव जाधव शिक्षिका सायली…

Read More

कुडाळात उद्या ‘उमंग’ करियर मार्गदर्शन शिबिर…

⚡कुडाळ ता.२८-: रोटरी क्लब ऑफ कुडाळ,महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित आणि सिंधू संकल्प अकॅडमी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार २९ जून रोजी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग’ हा करियर मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. हे…

Read More

धक्का मित्रमंडळातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡मालवण ता.२७-:सेवा कार्यात वाहून घेतलेल्या मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मालवण मधील फातिमा कॉन्व्हेंन्ट आणि कन्याशाळा येथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ‘एक हात मदतीचा’ असे ब्रीदवाक्य घेऊन मालवण मधील सामाजिक क्षेत्रात धक्का मित्रमंडळ नेहमीच समाजपयोगी उपक्रम राबवित आहे. मालवण मधील रक्तदान चळवळीतही या मंडळाचे मोठे योगदान असून सातत्याने रक्तदान शिबीरे आयोजित केली जात…

Read More

वायरी येथे २९ व ३० रोजी आधारकार्ड नोंदणी शिबीर…

⚡मालवण ता.२७-: मालवणचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्यावतीने त्यांच्या मालवण वायरी येथील निवासस्थानी दि. २९ व ३० जून रोजी सकाळी ९. ३० ते सायंकाळी ५. ३० या वेळेत आधारकार्ड नोंदणी व इतर सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट तसेच दुरुस्ती करणे, आयुष्यमान भारत कार्ड काढणे, आभा…

Read More

जीवनात ध्येय, उद्दिष्ट ठेऊन वाटचाल केली तर यशाचे शिखर गाठाल…

डॉ. नितीन देशपांडे: पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.. ⚡मालवण ता.२७-: आयुष्यात आपणाला काय व्हायचे आहे याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये ठाम ध्येय ठेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. जीवनात ध्येय, उद्दिष्ट ठेऊन वाटचाल केली तर अनेक मार्ग उपलब्ध होतील आणि हे मार्गच यशाचे शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन पुणे येथील शिक्षणप्रेमी डॉ. नितीन देशपांडे यांनी…

Read More

बांदा मराठा समाजातर्फे ३० रोजी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच आयोजन…

⚡बांदा ता.२७-: बांदा मराठा समाजातर्फे दशक्रोशीतील मराठा समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदवीका व इतर विषयात प्रविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक ३० जुन रोजी बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, मराठा समाज बांदा समन्वयक मकरंद तोरसकर,…

Read More

बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असल्याने भाजप आक्रमक…

जावेद खतीब व बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण च्या कार्यालयाला घेराव;दोन दिवसात समस्या मार्गी लावू; अधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील विजेच्या समस्याबाबत आज भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब व उपसरपंच बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना घेरावो घालत जाब विचारण्यात आला. यावेळी येत्या दोन दिवसात महावितरणच्या वरिष्ठ…

Read More

छ. शाहू महाराज जन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

वैभववाडी ता.२७कोल्हापूर संस्थानचे अधिपती लोकराजा छ.शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, पोलीस ठाणे वैभववाडी आणि नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी महाविद्यालय, दत्त मंदिर, संभाजी चौक ते…

Read More
You cannot copy content of this page