भटवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप…

दयानंद साटेलकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त कुटुंबीयांचा उपक्रम

⚡सावंतवाडी ता.२८-: दयानंद साटेलकर यांच्या प्रथम वर्ष स्मृतीनिमित्त येथील कै.श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी महादेव विद्यालय जि प शाळा न 6. भटवाडी येथील शालेय मुलांना साटेलकर कुटुंबयांच्यावतीने शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले आहे.

यावेळी सचिन साटेलकर,सत्यवान बांदेकर, साक्षी साटेलकर,संजय पालव, आनंद साटेलकर ,नमिता साटेलचर, मुख्याध्यापिका केशव जाधव शिक्षिका सायली लांबर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page