वैभववाडी/प्रतिनिधी
श्री.विठ्ठल रखुमाई ग्रामविकास मंडळ, विठ्ठलवाड़ी हेत या मंडळातर्फे केंद्रशाळा विद्या मंदिर हेत व न्यू इंग्लिश स्कूल हेत मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित विद्या मंदिर हेत चे मुख्याध्यापक संतोष मोरे, शिक्षक श्री. गीते, शिक्षिका सौ.जाधव, सौ.कांबळे, न्यू इंग्लिश स्कूल हेत चे मुख्याध्यापक श्री. कांबळे, शिक्षक श्री. पांचाळ, श्री.आड़े, शिक्षिका सौ. शिंदे तसेच श्री. विठ्ठल रखुमाई ग्रामविकास मंडळ विठ्ठलवाड़ी हेत चे सदस्य संतोष फोंडके, विठ्ठल फोंडके, उदय फोंडके, उत्तम फोंडके, विठ्ठल फोंडके, देवा फोंडके, ज्ञानेश्वर् फोंडके, सुनिल फोंडके, नामदेव फोंडके, ओमकार फोंडके, रुतिकेश फोंडके, महिला सदस्य रिया फोंडके तसेच हेत गावातील प्रतिष्ठित नागरिक मनोहर फोंडके, विनोद खानविलकर, अक्षय फोंडके, प्रविण फोंडके, सुशिल कदम, श्रुति चंदुरकर, शुभांगी धनवडे आदी उपस्थित होते
