राजन तेली यांनी कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक बुथवर दिली भेट….

⚡सावंतवाडी ता.२६-: कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी सावंतवाडी मतदारसंघातील बुथला भेट देत आढावा घेतला.दरम्यान महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार या कड्याचा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिला आहे.

You cannot copy content of this page