⚡वैभववाडी ता.२४-:
कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी सलग आठव्या वर्षी वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 आणि विद्यामंदिर वाभवे वैभववाडी या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला वया पेन्सिल रंगपेटी असे अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक सुभाष रावराणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय शेळके उपाध्यक्ष श्रेया धावले मुख्याध्यापिका दर्शना सावंत उपशिक्षक दिनकर केळकर, मनीषा साठे व लांडगे मॅडम वाभवे शाळेच्या मुख्याध्यापिका सरवणकर मॅडम आदी उपस्थित होते.
नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…
