Headlines

शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून दिनेश गावडे यांच्याकडून शेतकऱ्यांना युरिया खत वाटप…

⚡सावंतवाडी ता.२१-: चौकुळ येथील शिंदे शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक दिनेश गावडे यांच्या माध्यमातून चौकूळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताचे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. श्री दिनेश गावडे हे सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते सामाजिक क्षेत्राबरोबरच राजकारणातही…

Read More

रोटरीतर्फे सारंग व पेडणेकर यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२१-: गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून गेली अनेक वर्षे खेळाडूंना लेदरबॉलचे शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण देणारे सुधीर सारंग आणि संगीत विद्यालयात गेली बरेच वर्षे संगीताचे धडे शिकविणारे निलेश पेडणेकर यांचा त्यांच्या शिष्यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनच्यावतीने सत्कार करण्यात आला.

Read More

डास निर्मळण्यासाठी उद्यापासून शहरात फवारणी…

पांडुरंग नाटेकर यांची माहिती; युवा रक्तदाता संघटनेच्या मागणीला यश.. ⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहर रोगराई पासून दूर ठेवण्यासाठी नगरपालिकेमध्ये आज डास निर्मुलन मोहीमेसाठी नवीन फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या असून उद्यापासून शहरात डास फवारणी सुरू होणार आहे. याबाबतची माहिती पांडुरंग नाटेकर यांनी दिली.दरम्यान याबाबत युवा रक्तदाता संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले होते अखेर त्यांच्या मागणीला यश आल्या असून…

Read More

माठेवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर २ मधे अंगणवाडी चिमुकल्यांनी गुरुपौर्णिमा केली साजरी…

⚡सावंतवाडी ता.२१-: शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २ मधील अंगणवाडी क्रमांक १५ च्या चिमुकल्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या माता आणि गुरुजनांना वंदन करून गुरुपौर्णिमा साजरी केली गुरु शिवाय ज्ञान नाही मातेशिवाय जन्म नाही त्यामुळे गुरुजनांचा आदर करा त्यांना मानसन्मान द्या अशी शिकवण या निमित्ताने अंगणवाडीतून देण्यात आली तरप्रत्येकाची माता ही प्रथम गुरु असते. आपल्या…

Read More

बांदा येथील निवृत्त जेष्ठ शिक्षक अन्वर खान यांचा सत्कार…

⚡बांदा ता.२१-: इनरव्हिल क्लब बांदाच्या वतीने बांदा येथील निवृत्त जेष्ठ शिक्षक अन्वर खान यांचा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सत्कार केला. बांदा येथील जेष्ठ नागरीक संघाचे सदस्य अन्वर खान यांची या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सत्कार करण्यासाठी क्लबच्या वतीने निवड करण्यात आली होती. त्यानुसार इनरव्हील क्लब बांदाचे अध्यक्षा अर्चना पांगम, सेक्रेटरी प्रियांका हरमलकर, एडीटर अक्षता साळगावकर, माधवी गाड, सोनाली…

Read More

विशाल परब यांची दिव्यांग आणि निराधार बालकांना आधाराची साथ…

श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेला शैक्षणिक साहित्याची केली मदत… ⚡सावंतवाडी ता.२१-: शैक्षणिक वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रविंद्रजी चव्हाण आणि खा.नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनीसावंतवाडी येथील श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी विशाल…

Read More

बाळा गावडे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ…

⚡दोडामार्ग ता.२१-: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यात कोलझर येथे छत्र्या वाटप करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. दोडामार्ग दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष साबाजी सावंत दिव्यांग व निराधार बांधवांना व भगिनींना जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्याकडून छत्र्या वाटप करण्यात आल्या माजी खासदार विनायकजी…

Read More

पहिल्या निवडणुकीत पेटी आणि टाळांची गॅरंटी जशी संपली तशी केसरकरांच्या आमदारकीची गॅरंटी संपली…

परशुराम उपरकर: त्या व्हॅकेंज कंपनीचं काय; विशाल परबांना सवाल.. ⚡सावंतवाडी ता.२१-: निवडणुकीच्या तोंडावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा पेटी टाळ मृदुंग वाटपाचे आमिष दाखविले आहे परंतु पहिल्या निवडणुकीत वाटप केलेल्या त्यांच्या पेटी आणि टाळांची गॅरंटी जशी संपली तशी गॅरंटी आता केसरकरांच्या आमदारकीची ही संपली आहे. पंधरा वर्षात त्यांनी जनतेला फसवले आता जनतेने…

Read More

स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी जय भोसले…

⚡सावंतवाडी ता.२१-: स्वाभिमानी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र संघटनेच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी जय भोसले यांची निवड करण्यात आली आहे. स्वाभिमानी मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण नेरकर,प्रदेशाध्यक्ष किरण बागुल,कोकण प्रदेश अध्यक्ष प्रा.रुपेश पाटील यांनी जय भोसले यांची सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.आज निवडीचे नियुक्ती पत्रक त्यांना प्रदान करण्यात आले. जय भोसले यांची सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी…

Read More
You cannot copy content of this page