मठ डोंगरपाल येथे 21 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव…
⚡बांदा ता.२०-: प. पू. ब्रम्हलीन सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सकाळी १० ते ११ स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी 12 ते 12.45 पर्यंत आरती,…
