भर पावसातही माजी नगरसेवक यतीन खोत मदत कार्यासाठी तत्पर…
धुरीवाडा येथे कोसळलेला माड सहकाऱ्यांच्या मदतीने तात्काळ हटवला… ⚡मालवण ता.२०-: मालवण धुरीवाडा येथे वीज वाहिन्यांसह कोसळलेला माड माजी नगरसेवक यतीन खोत व सहकाऱ्यांनी हटविण्याची कार्यवाही केली. मुसळधार पावसाने मालवणात अनेक ठिकाणी पडझड सूरूच आहे. मात्र या आपत्तीस्थितीत माजी नगरसेवक यतीन खोत भर पावसातही मदत कार्यासाठी तत्पर असल्याचे अनेक प्रसंगातून सातत्याने दिसून आले आहे. धुरीवाडा येथे…
