⚡दोडामर्ग ता.१९-: सरगवे पुनर्वसन येथील बाबाजी बाळाजी गावकर (वय -६२) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
ते भारतीय दूरसंचार विभगाच्या मुंबईत एम टी एन येल कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते.
सद्या ते सरगवे येथे मूळगावी वास्तव्यास होते. अज सकाळीं त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, चुलत भाऊ, मेहुणे असा मोठा परिवार आहे.
दरम्यान त्यांच्या या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
