मठ डोंगरपाल येथे 21 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव…

⚡बांदा ता.२०-: प. पू. ब्रम्हलीन सद्गुरू श्री नवनीतानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे रविवार दिनांक २१ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहून तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी १० ते ११ स्वामी पादुकांवर अभिषेक, दुपारी 12 ते 12.45 पर्यंत आरती, होम हवन दुपारी 12.45 ते 1.30, भंडारा/महाप्रसाद दुपारी 1.30 ते 4, भजन संध्याकाळी 4 ते 7, हरिपाठ संध्याकाळी 7 ते 8, आरती रात्री 8 ते 8.45, पालखी प्रदक्षिणा रात्री 8.45 ते 10 या वेळेत होणार आहे.

You cannot copy content of this page