विद्यार्थ्यांनी अनुभवली बांधावरची शाळा…

⚡वेंगुर्ला ता.२०-: ‘बळीराजासाठी एक दिवस‘ या उपक्रमांतर्गत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलतर्फे ‘बांधावरची‘ शाळा उपक्रम घेण्यात आला. स्कूलमधील विद्यार्थ्यांना शेतावर नेऊन शेती विषयक माहिती देताना तरवा काढणी, लावणी तसेच शेतीच्या पारंपरिक व आधुनिक पद्धती यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोओळी – स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतीची प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.

You cannot copy content of this page