Headlines

नांदगाव पंचक्रोशीतील विज वितरणच्या विरोधात ग्राहक आक्रमक…

⚡कणकवली ता.२२-: तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नळपाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. तसेच श्री गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने गणेशचित्र शाळेत रात्रंदिवस लगबग सुरू आहे. त्यात वारंवार विज खंडित होत असल्याने विद्युत उपकरणांना याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे नांदगाव पंचक्रोशीतील विज ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेत कनिष्ठ अभियंता श्री…

Read More

ब्राह्मण सभेने केला मार्गदर्शक गुरूंचा गौरव…

⚡कुडाळ ता.२२-: समाजात अशी अनेक माणसे आहेत जी नेहमीच आपल्या कार्याने समाजाला मार्गदर्शन करत असतात. अशा निवडक व्यक्तींचा आणि संस्थांचा ब्राह्मण सभा कुडाळ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. औचित्य होते गुरु पौर्णिमा उत्सवाचे. रविवारी सायंकाळी कुडाळच्या कुडाळेश्वर मंदिरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. गुरु पौर्णिमेच औचित्य साधून ब्राह्मण सभा कुडाळ यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचं आयोजन…

Read More

कलमठ गावातील गीरकर कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांच्या कडून सहकार्य…

⚡कणकवली ता.२२-: कलमठ खालची कुंभारवाडी येथील विजय गिरकर यांच्या घरावर वादळी पावसाने झाड पडून घराचे नुकसान झाले. गिरकर कुटुंबीयांना आमदार नितेश राणे यांच्याकडून घर दुरुस्ती साठी लागणारे सिमेंट पत्रे देण्यात आले. यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष सरपंच संदिप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सर्वेश दळवी,महेश लाड, दिनेश गोठणकर, स्वाती नारकर, गुरू वर्देकर, मिलिंद चिंदरकर ,तेजस…

Read More

“त्या” विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करा…

शिरोडा नाक्यावरील नागरिकांची मागणी:तर संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलंय; पोलीस निरीक्षक,अमोल चव्हाण.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शिरोडा नाका येथील नागरिकांनी पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेत त्या विक्षिप्त व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, माड कापून लोकांच्या जीवितास हानी पोहोचेल असे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली….

Read More

मालवण समुद्र किनारपट्टी भागातील सर्व विद्युत वाहिन्या होणार भूमिगत…

NCRMP प्रकल्पा अंतर्गत ६७ कोटी २५ लाख रु निधी मंजूर:आमदार वैभव नाईक यांनी कामे लवकर करण्याच्या दिल्या सूचना.. ⚡कुडाळ ता.२२-: राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्प (NCRMP ) अंतर्गत भूमिगत वीज वाहिन्या कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या मालवण आणि कुडाळ डिव्हिजनसाठी एकूण ६७ कोटी २५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण…

Read More

वेंगुर्ला येथे सद्गुरू संगीत विद्यालयाचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ला ता.२२-: गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या गायकांनी पार्सेकर दत्त मंदिर (कैवल्याश्रम मंदिर) येथे दत्तगुरूचरणी गायन सेवा अर्पण केली. तर याच देवालयाच्या माडीवर श्री सद्गुरू संगीत विद्यालय, (शाखा-वेंगुर्ला) याचा शुभारंभ गुरूवर्य निलेश मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यालयाच्या माध्यमातून शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन, हार्मोनियम व तबला वादनाचे शास्त्रोक्त शिक्षण तसेच गांधर्व महाविद्यालयाचा प्रारंभिक…

Read More

निवडणुकीच्या तोंडावर केसरकर यांचा “भुलभुलय्या पार्ट फोर” सुरू झालाय…

रुपेश राऊळ:पक्षातून येणाऱ्या निश्चितच स्वागत;पण आयात उमेदवार देऊ नये ही आमची मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: प्रॉपर्टी विकून जिल्ह्याचा विकास करणार असे म्हणणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री केसरकारांनी अगोदर पंधरा वर्षात केलेल्या घोषणा आणि आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रॉपर्टी विकावी तर निवडणुकीच्या तोंडावर केसरकर यांचा भुलभुलय्या पार्ट फोर सुरू झाल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख श्री रुपेश राऊळ यांनी आज येथे…

Read More

कणकवली – नरडवे मार्गावर दुचाकीवर कोसळले झाड…

⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार पासून सोसाटच्या वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडत आहेत. सोमवारी दुपारी १:४० वाजण्याच्या सुमारास कणकवली कनेडी – नरडवे मार्गावर एक घटना घडली. या घटनेत कनेडीहून कणकवलीच्या दिशेने येणारा हायस्कूलचा विद्यार्थी आपल्या ताब्यातील हिरो कंपनीच्या पॅशन प्रो दुचाकीवरून प्रवास करत होता. दरम्यान कणकवली नरडवे…

Read More

नारळाचे झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प

विद्युत तारा रस्त्यावर ; शिरोडा नाका येथील घटना.. सावंतवाडी ता.२२-: शिरोडा नाका येथे नारळाचं झाड विद्युत खांबांच्या तराहसह खाली कोळसल्याने सावंतवाडीहुन शिरोड्याला जाणारा राज्य महामार्ग ठप्प झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले…

Read More

गद्दारांचा पराभव करण्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा…

रुपेश राऊळ: केसरकरांचा पराभव करण्यासाठी अर्चना घारेंकडे संघटनात्मक ताकद नाही ⚡सावंतवाडी ता.२२-: गद्दारांचा पराभव करण्यासाठी हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळावा यासाठी आम्ही आज एकमुखी ठराव घेतला असून तो आम्ही जिल्हाप्रमुखां मार्फत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवणार आहे अशी माहिती तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज इथे दिली.दरम्यान मंत्री केसरकर यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंची जी संघटना…

Read More
You cannot copy content of this page