विद्युत तारा रस्त्यावर ; शिरोडा नाका येथील घटना..
सावंतवाडी ता.२२-: शिरोडा नाका येथे नारळाचं झाड विद्युत खांबांच्या तराहसह खाली कोळसल्याने सावंतवाडीहुन शिरोड्याला जाणारा राज्य महामार्ग ठप्प झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर काम सुरू आहे
