आभाळमाया ग्रुपकडून रावजी चव्हाण यांना उपचारासाठी आर्थिक मदत सुपूर्त…
मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाण वाडी येथील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या श्री. रावजी चव्हाण यांना उपचारांसाठी आभाळमाया ग्रुपतर्फे आर्थिक मदत जमा करून ती चव्हाण यांना सुपूर्द करण्यात आली. रावजी चव्हाण हे मिरज येथील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असून मिरज येथे जाऊन त्यांना हि मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी आभाळमाया ग्रुपचे सदस्य समीर रावले, जगदीश…
