शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करणार…
मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे : पाडलोसमधील तिन्ही शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप.. ⚡बांदा ता.०२-: आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक शाळांनाही रस्ता, जमिनीचे बक्षिसपत्र अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही, मळेवाड उपसरपंच…
