सावंतवाडीची कन्या मर्चंट नेव्हीत ‘ईटीओ ऑफिसर’ !…

सावंतवाडी : सावंतवाडीची सुकन्या शिवानी लवू मेस्त्री हीची भारतीय मर्चंट नेव्हीत इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसरपदी नियुक्ती झाली आहे. देशभरातून निवड झालेल्या ४० मुलांमधून तिची या पदासाठी निवड झाली आहे‌. या यशाबद्दल सर्वस्तरातून शिवानीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. आई-वडीलांचा पाठिंबा मिळाल्याने हे यश संपादन करता आलं. पहिल्या महिला इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर रोमिता बुंदेला व शिपवर कार्यरत…

Read More

कोलगावात दृष्टीदोष असलेल्या शालेय विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी…

निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम.. सावंतवाडी ता.३१-: कोलगाव येथील निरामय विकास केंद्र आणि गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टी दोष असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात डॉक्टरांनी सांगितलेली औषधे व काही विद्यार्थ्यांना डोळ्यांचा नंबर काढून द्यावे लागणारे चष्मे याचा खर्च संस्थेतर्फे करण्यात येणार…

Read More

शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून संजना घाटकर हिचे अभिनंदन…

दहावीच्या परीक्षेत संजनाने मिळविले १०० टक्के गुण.. ⚡कुडाळ ता.३१-: दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केल्याबद्दल संजय घाटकर यांची मुलगी कु.संजना संजय घाटकर हीचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना तालुकासंघटक .रमेश हरमलकर यांनी अभिनंदन केले केले..संजय घाटकर यांची मुलगी कु. संजना संजय घाटकर हीने १० वी S.S.C परीक्षेत १००% गुण संपादित केले…

Read More

आर टी ओ ची धडक मोहीम…

५५ वाहन चालकांवर कारवाई. ओरोस ता ३१मद्यपान करून वाहन चालविणे आणि दरापेक्षा जास्त तिकीट आकारणी केल्या प्रकरणी ५५ हून अधिक वाहन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसांत कारवाई करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्यावतीने 30 व 31 मे 2024 रोजी ओरोस, कासार्डे, ओसरगाव टोल नाका विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी मद्यपान…

Read More

जलजीवन मिशनच्या कामात त्रुटी…

आ. वैभव नाईक यांनी वेधले सीईओचे लक्ष:सीईओ प्रत्येक तालुक्याचा आढावा घेणार.. ⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी गुरुवारी ओरोस येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची भेट घेऊन जलजीवन मिशन योज़नेच्या कामांचा आढावा घेतला. जलजीवन मिशन योज़नेतील एकही काम पूर्ण झालेले नसून कामांमध्ये असलेल्या त्रुटी आ. वैभव नाईक यांनी त्यांच्या निदर्शनास…

Read More

दहावी-बारावीतील गुणवंतांचे आम. वैभव नाईक यांच्याकडून अभिनंदन…

⚡कुडाळ ता.३१-: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील सौजन्या संजय घाटकर हिने १० वी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.त्याचबरोबर जांभवडे येथील परेश सतीश मडव याने १२ वी परीक्षेत ९४.८३ टक्के गुण मिळवत विज्ञान शाखेत जिल्हात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल आज आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांच्या निवासस्थानी…

Read More

शिकरीच्या उद्देशाने जंगलात गावठीबाँम्ब पेरणाऱ्या आरोपींना आंबेगाव शासकीय वनात पडकले…

सावंतवाडी वनपरीक्षेत्र व फिरते पथक यांची संयुक्त कारवाई.. ⚡सावंतवाडी ता.३१-: शिकारीच्या उद्देशाने आंबेगाव येथील शासकीय वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाच्या टीमने आज सकाळी कारवाई करत ताब्यात घेतले. याचा सविस्तर वृत्तांत असा की, आंबेगाव येथील शासकीय वनात वारंवार आढळून येत असलेल्या वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने काल रात्री घात लावून…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या ॲट्रॉसिटी दाखल करा …

वेंगुर्ले भाजपची मागणी: जोडो मारो आंदोलन करीत केला निषेध.. वेंगुर्ले: महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत वेंगुर्ला भाजपच्या वतीने आज जोडेमारो आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात मनूस्मृतीचे श्लोक समाविष्ट केल्याच्या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद…

Read More

निवती येथे आंबा काजू बागेला आग लागून लाखोंचे नुकसान…

⚡वेंगुर्ले ता.३०-: वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथे आज गुरूवर ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात आली त्यामुळे अनर्थ टळला.कुडाळ येथील भाई शिरसाठ यांची निवती येथे आंबा कलमांची बाग आहे. या बागेमध्ये 350 आंबा कलम आहेत. तर त्यांच्या बाजूलाच…

Read More

दहावीनंतर तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेवर १ जून रोजी मार्गदर्शन सत्र…

⚡सावंतवाडी ता.३०-: राज्यात तंत्रनिकेतन प्रवेशासाठी नोंदणी सुरू झाली असून याबाबत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने शनिवार, दि.१ जून रोजी सकाळी १० वा. मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीनंतरचे कमी कालावधीचे तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी व त्यानंतर नोकरी किंवा उद्योग उभारण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम उत्तम मानला जातो. यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल,…

Read More
You cannot copy content of this page