कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत धोपटे यांचे निधन….

⚡कणकवली ता.०१-:
कोंडये वरचीवाडी येथील निवृत्त मिल कामगार वसंत पुंडलिक धोपटे (७४) यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे निधन झाले. गेलेकाही महिने ते आजारी असून त्यांच्यावर मुबंई येथे उपचार सुरू होते. वसंत धोपटे हे आपल्या कुटुंबीयांसह मुंबईत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार गणेश जेठे यांचे ते सासरे होत.

You cannot copy content of this page