रोटरी वर्ष निरोप समारंभ रोनापाल येथील दयासागर छात्रालयात मुलांना जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.३०-: रोटरी वर्ष 2023-24 चा निरोप समारंभ निमित्त रोनापाल -मडूरे येथील “दयासागर छात्रालयया गरीब मुला-मुलींच्या वसतीगृहाला भेट देऊन मुलाना धान्य, पुस्तके देण्यात आली. याप्रसंगी रो.विनया बाड यानी वसतीगृहातील मुलींना MHM या कार्यक्रमा अंतरगत – वयात येणाऱ्या मुलीना मार्गदर्शन केले आणि सॕनेट्रीपाॕडचे वाटप करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.सुहास सातोस्कर सचिव रो.प्रविण परब…

Read More

‘उमंग’ मधून विद्यार्थ्यांना मिळाल्या करियर गाईडलाईन्स…

एसपी सौरभकुमार अगरवाल यांच्याकडून कौतुक:’उमंग २०२४’ ला विद्यार्थी पालकांचा उत्तम प्रतिसाद.. ⚡कुडाळ ता.३०-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इ.8 वी ते 12 वी च्या विद्यार्थी ,पालक ,शिक्षक वर्गासाठी उमंग करिअर मार्गदर्शन मेळावा 2024 हा उपक्रम ग्रामीण भागातील टॅलेंटला विविध क्षेत्राची ओळख करुन देणारा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. कुडाळ…

Read More

जिल्हा ओबीसी महासंघाच्या कार्यालयाचे उद्या १ रोजी उदघाटन…

विद्यार्थी गुणगौराव आणि पोलीस पाटील सत्कार होणार.. ⚡कुडाळ ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्गच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा सोमवार दिनांक १ जुलै रोजी सायंकाळी साडेतीन वाजता कुडाळ येथे होणार आहे. ज्येष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व वसंतराव तथा अण्णा केसरकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी आणि आरक्षित…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी समीर ठाकूर यांची बिनविरोध निवड…

उपाध्यक्षपदी साहिश अंधारी तर ; सचिवपदी अभिजित गुरव.. ⚡कणकवली ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेची जनरल सभा कुडाळ येथे पार पडली. विद्यमान कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्यामुळे नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये कणकवलीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष समीर ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी साहिश अंधारी (कुडाळ), सचिवपदी अभिजित गुरव (कणकवली), सहसचिवपदी कैलास ठाकूर (सावंतवाडी), खजिनदारपदी…

Read More

निगुडे मार्गे सोनुर्ली एसटी बस पूर्वरत करा…

समीर गावडे: आगार व्यवस्थापक यांच्या कडे मागणी.. ⚡बांदा ता.३०-: निगुडे मार्गे सोनुर्ली एसटी बस सेवा पूर्वरत करा तसेच सकाळी बांदा निगुडे मार्गे मडुरा सकाळी ०९:३० ची हायस्कूलच्या विद्यार्थीची बस नियमित वेळेवर करा अशी मागणी त्यांनी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापक श्री निलेश गावित यांच्याकडे केली आहे सदर निवेदनात समीर गावडे यांनी असे म्हटले आहे की निगुडे…

Read More

ती ३८ लाख ६७ हजार ९०० रुपयांची रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित…

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती… ⚡कणकवली ता.३०-: फोंडाघाट चेकपोस्ट येथे एका व्यवसायिकाची पोलिसांनी तपासणी दरम्यान ताब्यात घेतलेली ३८ लाख ६७ हजार ९०० रुपयांची रोकड तहसीलदार कार्यालया च्या ताब्यात दिल्यानंतर ही रक्कम असा आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. फोडा घाट चेक पोस्ट येथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसांकडून वाहनांची…

Read More

शिवडाव माध्यमिक विद्यालयात, दप्तराविना शाळा ‌उपक्रम…

⚡कणकवली ता.३०-: कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयात २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमांतर्गत आज शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी इ. ५ वी ते इ. ८ वी इयत्तांची दप्तराविना शाळा भरविण्यात आली. तसेच शालेय स्वराज्य मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश पवार यांनी विद्यार्थ्यांना लोकशाहीमध्ये मतदान आपला हक्क…

Read More

कळसुलीच्या रुजाय फर्नांडिस ठरले जीवदान दाते…

सलग पंधरा वेळा केले रक्तदान व एक वेळ केले प्लेटलेट दान:सर्वच स्तरातून रुजाय फर्नांडिस यांचे होतेय कौतुक.. ⚡कणकवली ता.३०-: आर्थिक व सामाजिक स्वरूपात मदत करणारे अनेकजण असतात. मात्र एखाद्या रुग्णाला रक्तदान व प्लेटलेटची गरज असते त्याला मदत करणारे फार कमी असतात. याला अफवाद ठरलेत ते कणकवली कळसुली येथील रुजाय फर्नांडिस. रुजाय फर्नांडिस यांनी सिंधू रक्तमित्र…

Read More

हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💐शुभेच्छा 🌹शुभेच्छा 🌷शुभेच्छा🌹 शुभेच्छा 💐 🎂🍮🎂🍮🎂🍮🎂🍮🎂🍮🎂 🔷 राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा,संसदरत्न, 🟧 खा.सौ. सुप्रियाताई सुळे💐🌹 आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक 💐🌹 🙏शुभेच्छूक 🟪 सौ.अर्चना घारे-परबअध्यक्ष-कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार 🟩 सावंतवाडी मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते 🟩 💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹 बातम्या व जाहिरातीसाठी आज संपर्क…

Read More

संततधार पावसाचा फटका करूळ घाटमार्ग रस्त्याला…

५० मीटर रस्ता आणि त्या लगत बांधलेली नवीन संरक्षक भिंत गेली वाहून.. ⚡कणकवली ता.२९-: मागील दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका करूळ घाटमार्ग रस्त्याला बसला असून गगनबावड्यापासून वैभववाडी च्या दिशेने चार किमी अंतरावर नवीन बांधकाम केलेला सुमारे ५० मीटर रस्ता आणि त्या लगत बांधलेली नवीन संरक्षक भिंत शनिवारी २९ जून रोजी सायंकाळी कोसळली. तळरे…

Read More
You cannot copy content of this page