पिंगुळीत मृणाल सावंत यांच्या नृत्यधारा अकॅडेमीचा शुभारंभ…
⚡कुडाळ ता.३०-: प्रत्येक क्षेत्रात आज स्पर्धा आहे. शिक्षणाबरोबरच मुलांनी नृत्य गायन वादन अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात वाटचाल केली पाहिजे. आज कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिने सुरू केलेली नृत्यधारा डान्स अकादमी चळवळ वृद्धीगत होत राहो, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांनी नृत्यधारा डान्स अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी पिंगुळी येथे केले. पिंगुळी येथील कथक विशारद नृत्यांगना…
