कुडाळमधील “आपला दवाखाना” ला टाळे
शिवसेना उबाठा गटाने आणले वास्तव समोर:आमदार नितेश राणे यांनी सर्व दवाखाने सुरु असल्याची दिली होती माहिती.. ⚡कुडाळ ता.०१-: स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ योजना सुरू करण्यात आली. मात्र, पावसाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना धादांत खोटे बोलले असून कुडाळ बाजारपेठेतील “आपला दवाखाना” बंद असल्याचे शिवसेना…
