⚡कुडाळ ता.२८-: टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची जनरल सभा गुरूवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता न्यु इंग्लिश स्कुल हळदिचे नेरूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत नविन कार्यकारणीची निवड करण्यात येणार आहे. तरी टाळंबा धरणग्रस्तांनी मोठ्या संख्येने या सभेत उपस्थिती दर्शवावी असे आवाहन टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीचे अध्यक्ष सी.एस.सावंत यांनी केली आहे.
टाळंबा धरणग्रस्त पुर्नवसन कृती समितीची उद्या सभा…
