दशावतारी कलाकार यांना बळ देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी…

विशाल परब:ओटवणे येथे आयोजित दशावतार नाट्यप्रयोगाला दिली भेट.. ⚡सावंतवाडी ता.०१-: दशावतारी कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. हि दशावतारी कला गेली कित्येक वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही अशीच टिकून राहील. यासाठी दशावतारी कलाकार प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त…

Read More

विदयार्थ्यांसाठी 7 रोजी मोफत कॅरम रोजी प्रशिक्षण शिबीर…

⚡सावंतवाडी ता.०१-: मुक्ताई ॲकेडमीने जिल्ह्यातील मुलांसाठी व मुलींसाठी मोफत कॅरम प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे.शिबीरात पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.शिबीर सावंतवाडी येथे खासकीलवाड्यात राजवाड्याच्या मागील बाजूस पाटणकरांच्या वाड्यात घेण्यात येईल.रविवार दि.7 जूलै रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 01.00 या वेळेत शिबीर घेण्यात…

Read More

कुडाळ मॉन्सून रन जर्सीचे पद्मश्री पररशुराम गंगावणे यांच्या हस्ते अनावरण…

⚡कुडाळ ता.३०-: लोकांना व्यायमाबद्दल जागरूकता व्हावी , स्वतःच्या आरोग्याची काळजी त्यांनी घ्यावी, व्यायामाचे महत्व त्यांना समजावे यासाठी कुडाळ मान्सून रनचे आयोजन १४ जुलै रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या जर्सीचे अनावरण आज पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यात मॅराथॉन संस्कृती रुजावी लोकांना मॅराथॉनची आवड निर्माण व्हावी , जिल्ह्यातील लोकांना जिल्ह्याबाहेरील आणि स्थानिक मॅराथॉन…

Read More

अवजड वाहतूक रोखण्यासाठी मनसे करणार दाणोली चेक पोस्ट पोलीस कर्मचाऱ्यांना मदत…

मिलिंद सावंत:मोठ्या प्रमाणात अवजड मालाची वाहतूक सुरू असल्याचा केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.३०-: आंबोली मार्गे होणारी अवजड वाहतूक रोखण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार दाणोली चेक पोस्ट पोलीस कर्मचाऱ्यांना मदत.आशी माहिती मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी दिली.दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात आंबोली घाट मार्गे अवजड वाहतूक नियमानुसार बंद कालावधी असताना सुद्धा या घाट मार्गे दहा चाकी,बारा-चौदा चाकी वाहनातून मोठ्या…

Read More

दोडामार्ग तालुक्यात रोजगार उभारणीची नांदी…

दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्थेची आज झाली स्थापना, रोजगार उभारणीसाठी नवा आयाम… ⚡दोडामार्ग ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टोकाला असणाऱ्या दोडामार्ग तालुक्यात रोजगार निर्मिती ही औद्योगिक उद्योग आणि पर्यटन विकास याच्या माध्यमातून व्हावा यासाठी‘दोडामार्ग तालुका पर्यटन विकास संस्था’ स्थापन करण्यात आली. ही संस्था दोडामार्ग तालुक्यात रोजगार उभारणीची नांदी ठरेल असे यावेळी आश्वासित करण्यात आले. महत्वाचे म्हणजे पहिल्या…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा…

शिवसेना युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख सौ. सोनाली पाटकर यांचे आवाहन.. ⚡मालवण ता.३०-: राज्यातील महायुती सरकार हे गोरगरीब जनतेचे हक्काचे सरकार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जनहिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत आता या सरकारने महाराष्ट्रातील महिला भगिनीसाठी नव्याने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे सर्व…

Read More

मालवण बंदर जेटी ते दांडी पर्यंत कोस्टल रोड व्हावा…

सौरभ ताम्हणकर यांनी निलेश राणे यांचे वेधले लक्ष.. ⚡मालवण ता.३०-: मालवण बंदर जेटी ते दांडी येथील दांडेश्वर मंदिरपर्यंत कोस्टल रोड झाल्यास मालवणच्या पर्यटनाला आणखी चालना मिळेल. तसेच या कोस्टल रोडमुळे किनारपट्टीवरील असलेले कचऱ्याचे साम्राज्यही दूर होऊन समुद्री उधाणाचा किनारपट्टीला बसणारा फटकाही कमी होईल, त्यामुळे मालवणच्या पर्यटन विकासाच्या हा कोस्टल रोड होणे गरजेचे आहे, अशी मागणी…

Read More

शिकून मोठे व्हा, लाल मातीचे ऋण फेडा…

अर्चना घारे – परब:वेंगुर्ला येथे खास. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव… ⚡वेंगुर्ला ता.३०-: कोकणातील विद्यार्थी प्रचंड बुद्धिमत्ता असलेले आहेत. अलीकडे विद्यार्थी प्रचंड मार्क्स मिळवतात. त्यांनी मिळालेले गुण पुढील आयुष्यासाठी त्यांना प्रेरणादायी ठरतात. मात्र फक्त एवढ्यावरच थांबू नये तर उच्च शिक्षण घेऊन सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक मिळवावा आणि ज्या लाल मातीने आपल्याला प्रेम दिलं त्या…

Read More

परिस्थितीचा बाऊ न करता अविरत प्रयत्न करून यश संपादन करा…

के. आर. दळवी:यशस्वी विद्यार्थ्यांचा कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्यावतीने सत्कार.. ⚡कणकवली ता.३०-:: कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली या प्रशालेमध्ये दि. २८ जून २०२४ रोजी दहावी- बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा के. आर दळवी (शालेय समिती चेअरमन) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रशालेने याही वर्षी १००% निकालाची…

Read More

शिक्षकांच्या प्रश्नांना आवाज उठवून न्याय देण्याचे काम म ल देसाईंनी केले…

त्यांना राज्यस्तरीय समितीत स्थान देणार:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे सूतोवाच.. सावंतवाडी ता.३०-:म ल देसाई यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून मुलांचा सर्वांगीण विकास साधला. तसेच संघटनात्मक भूमिकेतून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आवाज उठवत शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शिक्षक परिवाराच्या समस्या सोडविण्यासह त्यांना मदत करण्यासाठी नेहमीच ते आपल्या संपर्कात असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी आदर्शवत आणि…

Read More
You cannot copy content of this page