निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिर निगुडे येथे उद्या हरिनाम सप्ताह…

⚡बांदा ता.२८-: निगुडे श्री देवी माऊली मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उद्या सकाळी माऊली मंदिर निगुडे येथे हरिनाम सप्ताह होणार आहे तरी सकाळपासून भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच पंचक्रोशी मधील रात्री ग्रामस्थांची भजने होणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी भाविकांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीदेवी माऊली देवस्थान समिती निगुडे यांच्यावतीने करण्यात आलेला आहे

You cannot copy content of this page