बापर्डे मधील उबाठा कार्यकर्त्यांचा आम. नितेश राणें यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…

⚡देवगड ता.२८-: देवगड तालुक्यातील बापर्डे मधील उबाठाचे कार्यकर्ते संदीप घाडी रामचंद्र वेद्रूक,सुरेश येझरकर, अक्षय येझरकर, आशिष येझरकर, प्रशांत घाडी, यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे बापर्डे जुवेश्वर गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे.

यावेळी आमदार नितेश राणे, अमोल तेली, बंड्या नारकर, सरपंच संजय लाड, अजित राणे, संदीप नाईक धुरे, अनघा राणे हरिश्चंद्र नाईक धुरे आधी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page