शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींवर कडक कारवाई होणारच…
निलेश राणे:लवकरच महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल.. ⚡मालवण ता.२७-:राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला ही मनाला वेदना देणारी आणि दुःख देणारी घटना आहे. महाराज आम्हा सर्वांचे दैवत आहेत. यातील जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होणारच आहे. मात्र किल्ले राजकोट येथे लवकरच महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल, असे भाजपा नेते माजी खासदार…
