शहरातील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी दहीहंडीचा उत्सव केला साजरा…
⚡सावंतवाडी ता.२६-: शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक 15 च्या चिमुकल्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न केला यावेळी कृष्णाची भूमिका गीतांज मुंज याने तर राधाची भूमिका दूर्वा गावडे हिने हुबेहूब करून सर्वांचीच मने जिंकली तर तीन वर्षीय बालके कबीर परब, विवांश सोळंकी, समर्थ काष्टे, भार्गवी मुंज, शुभांगी मेस्त्री ,विशाखा साटेलकर, रिद्धीमा किटलेकर, जीविका कदम, दिया…
