शहरातील अंगणवाडीच्या चिमुकल्यांनी दहीहंडीचा उत्सव केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.२६-: शहरातील सुधाताई वामनराव कामत जिल्हा परिषद शाळेतील अंगणवाडी क्रमांक 15 च्या 
चिमुकल्यांनी दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न केला यावेळी कृष्णाची भूमिका गीतांज मुंज 
 याने तर राधाची भूमिका दूर्वा गावडे हिने हुबेहूब करून सर्वांचीच मने जिंकली तर 
तीन वर्षीय बालके कबीर परब, विवांश सोळंकी, समर्थ काष्टे
, भार्गवी मुंज, शुभांगी मेस्त्री ,विशाखा साटेलकर, रिद्धीमा किटलेकर, जीविका कदम, दिया पेडणेकर, सावी नेवगी, प्रियांशी गुप्ता, लक्ष्मी भाटी, योगिता पाटील,प्रिशा भिसे
रोहित मुंज, शौर्य निरतवडेकर, साईश कर्पे, रुद्र लाखे, विराज लाखे, रॉय डिसोजा, जॉय डिसोजा, गोरक्ष धुरी, स्वराज गोरे हे सर्व गोविंदा झाले होते यावेळी मार्गदर्शन
अंगणवाडी सेविका-अनुराधा पवार
मदतनीस-अमिषा सासोलकर यांनी केले या दहीहंडी उत्सवात सुधाताई वामनराव कामत प्रशाळेच्या
मुख्याध्यापिका-भक्ती फाले सह
शिक्षिका-पूजा ठाकूर, प्राची ढवळ, हेमांगी जाधव, सरिता राऊळ. आणि पालकांची उपस्थिती होती

You cannot copy content of this page