शिंदे शिवसेनेने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत साजरी केली पुण्यतिथी..*
⚡सावंतवाडी ता.२६-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रद्धास्थान आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सावंतवाडी शिंदे शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
सावंतवाडी येथील राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी
जिल्हाप्रमुख – अशोक दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला
यावेळी शिंदे शिवसेनेचे
तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे सावंतवाडी
उपतालुका प्रमुख – गजानन नाटेकर सचिव विश्वास घाग
विभाग प्रमुख – महेश सावंत (कोलगांव)
विभाग प्रमुख- विनायक सावंत ( माडखोल )
माजी नगरसेविका – शर्वरी धारगळकर
उपशहर संघटक – शिवानी पाटकर
उपशाखा संघटक ज्योना सुतार
उपविभाग प्रमुख – संजय पालकर
बुथ प्रमुख एकनाथ हळदणकर
उमेश परब
टेक्सी संघटना प्रमुख शैलेश मेस्त्री यांची उपस्थिती होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याही अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज की जय बाळासाहेब ठाकरे अमर रहे तसेच आनंद दिघे अमर रहे. च्या घोषणा देण्यात आल्या.
