कट्टा येथे राजकोट येथील घटनेचा उबाठा शिवसेनेकडून निषेध…

⚡मालवण ता.२७-:
काल मालवण मध्ये शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याने घडलेल्या घटनेचा कट्टा उबाठा शिवसेना शाखेच्या वतीने आज निषेध करण्यात आला.

कट्टा येथे उबाठा शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला त्यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, , ग्रामपंचायत सदस्य बाबू टेंबुलकर , वंदेश ढोलम, महिला आघाडीच्या श्वेता सावंत, उप विभाग प्रमुख उमेश प्रभू , लता खोत , अशोक परब, शिवा भोजणे , किशोर भगत, राजू गावडे विकास गावडे, बबन गावडे, दिलीप हजनकर, बापू फाटक ,फोफळे, जगू मोरजकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page