मालवणात वाहनाच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू…!
⚡मालवण ता.०२-: मालवण शहरातील पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा वाहनाच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला असल्याने या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. मालवण पेट्रोल पंप समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी एक पुरुष मृतदेह पावणे आठ…
