….नेमका रस्ता की चिखलाची विहीर
हळवल फाटा येथे हळवलसह पंचक्रोशीत जाणाऱ्या मार्गाची दुरावस्था ; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया. ⚡कणकवली ता.०१-: सध्या प्रशासनाकडून गणेश चतुर्थीपूर्वी हायवे असो किंवा ग्रामीण भागामध्ये जाणारे रस्ते असो हे वाहतुकीस सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधी देखील रस्त्यांबाबत प्रामुख्याने घोषणा करताना दिसून येत आहेत. मात्र काही ठिकाणचे रस्ते हे आता रस्ते न राहता विहीर…
