Headlines

पावसाळी क्रीडा स्पर्धेत वेतोरे हायस्कूलचे यश…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा २४ ऑगस्ट रोजी पार पडल्या. यात वेतोरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. १४ वर्षाखालील मुलींच्या तर १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक, १७ वर्षाखालील मुलींच्या कॅरम स्पर्धेत भक्ती कानडे प्रथम तर मुलांमधून अर्थव तेंडुलकर प्रथम, १९ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत सौरभ धारगळकर प्रथम व…

Read More

वेंगुर्ले येथे भाजपातर्फे जोरदार घोषणाबाजी करत “महाविकास आघाडी निषेध आंदोलन”…

⚡वेंगुर्ला ता.०१-: राजकोट किल्ला येथील छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल महाविकास आघाडीचे नेते सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये येऊन जिल्हातील वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पण टिका करण्याचे काम करीत आहेत. म्हणुन त्या सगळ्यांचा निषेध करण्यासाठी भाजप च्या वतीने वेंगुर्ले तालुका कार्यालया समोर आज “महाविकास आघाडी चा निषेध आंदोलन” करण्यात आले. यावेळी…

Read More

विशाल परब यांच्याकडून आरवली ग्रामवासियांना चतुर्थीची आगळी भेट…

खड्डेमय रस्त्याच्या धोक्यातून वाचवले, स्वखर्चाने गावच्या खराब रस्त्यांची करून दिली दुरुस्ती.. ⚡सावंतवाडी ता.०१-: आरवली गावचा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा रस्ता प्रचंड खड्डेमय झाल्याने आरवली ग्रामस्थांना वाहतूक करताना धोका संभवत होता. निधीची तरतूद नसल्याने आणि गणेशचतुर्थी तोंडावर असल्याने यातून मार्ग निघावा म्हणून आरवली सरपंच मनोज कांबळी यांनी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांना मदतीसाठी…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषीवर कडक कारवाई करा…

बांदा मराठा समाजाची मागणी: बांदा पोलिसांना निवेदन सादर.. बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवस्मारक पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा, तसेच यातील जे अपराधी असतील त्यांना पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकार यांनी तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी बांदा मराठा…

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून शिधाचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.०१-: आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शिधाचे वाटप आज मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून कोलगाव जिल्हा परिषदे मध्ये करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानत आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. यावेळी विभागप्रमुख महेश सावंत उपविभागप्रमुख रवी परब ,शाखाप्रमुख उमेश ठाकूर,महेश परब,नारायण लिंगवत ,कारीवडे गावातील शाखा प्रमुख, उमेश ठाकूर…

Read More

कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन…

विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून राजकारण करू नये:फलक दखवुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचा केला निषेध.. ⚡कणकवली ता.०१-: तालुका भाजपा च्या माध्यमातून कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. यादरम्यान संतोष कानडे व प्रकाश पारकर बुवा यांनी महाविकास आघाडीवर टीका करणारे भजन गीत सादर केले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका…

Read More

मनोज जरांगे-पाटील कुडाळमध्ये आलेच नाहीत…

मालवणमधून परस्पर पुढील दौऱ्याला रवाना:कुडाळमध्ये होता कडेकोट पोलीस बंदोबस्त.. कुडाळ : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी मालवण राजकोट येथे जाऊन कडेकोट पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी केली. त्यांनतर ते कुडाळमध्ये मराठा समाज मेळाव्याला उपस्थित राहणार असा त्याचा दौरा कार्यक्रम होता. कुडाळच्या मराठा समाज हॉल मध्ये हा मेळावा होणार होता….

Read More

मालवणच्या घटनेचे राजकारण दुर्दैवी…

देवगडात भाजपाने केला महाविकास आघाडीचा निषेध.. ⚡देवगड ता.०१-: मालवण राजकोट येथील त्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचली आहे. मात्र या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी त्याचे राजकारण केले हे दुर्दैवी आहे. त्यामुळे माजी आमदार अँड अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली देवगड भाजपतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला.शरद पवार,उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आला निषेधचे…

Read More

महाविकास आघाडीतर्फे कुडाळमध्ये जोडे मारो आंदोलन…

राजकोट दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारचा केला निषेध.. ⚡कुडाळ ता.०१-: महाविकास आघाडीच्या वतीने कुडाळ गांधी चौक येथे आज सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याला राज्य शासन जबाबदार आहे त्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली. सरकार विरोधातल्या घोषणांनी पदाधिकाऱ्यांनी…

Read More

छत्रपतींचा पुतळा प्रकरणी विरोधकांकडून केवळ राजकारण…

भाजपचा आरोप : सावंतवाडी भाजप कडून महाविकास आघाडीचा निषेध.. ⚡सावंतवाडी ता.०१-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतळा दुर्घटने प्रकरणी माफी मागितली असताना देखील विरोधक राजकारण करत आहेत,असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे केला.दरम्यान निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे नेते आरडाओरड वरून शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवर राजकारण करत आहेत असा आरोप यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. येथील…

Read More
You cannot copy content of this page