श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची ८७ वी पुण्यतिथी उद्या होणार साजरी…

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची 87 वी पुण्यतिथी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सौ राजश्री संदीप साळुंखे, चेअरमन,कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली…

Read More

विद्यार्थ्यांनी शेतीत जावून केली भात लावणी…

तालुका स्कूल प्रशालेचा उपक्रम.. वैभववाडी प्रतिनिधीशेतीचे प्रमाण कमी होत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शेतीविषयक आवड आणि कृषी ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यानुसार बुधवारी दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन घेतले भात लावणीचा अनुभव शेतकरी जगला तर माणूस जगणार ही भावना आधुनिक जगात विद्यार्थ्यांचे मनात रुजवने गरजेचे असून कृषीज्ञान वाढले तर…

Read More

धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने चोरला…

कळसुली येथील घटना: पोलिसांकडून तपास सुरू.. ⚡कणकवली ता.०३-: नजीकच्या कळसुली गावातील काजू बागेत पाणी घेण्यासाठी तेथील देणदोनवाडी धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने पाईप कापून चोरून नेला. याप्रकरणी काजू बागेचे मॅनेजर किरण सुधाकर सावंत (रा. नरडवे, सध्या रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जून सांयकाळी…

Read More

लोरे नं 1 ग्रा पं आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण शिबिराचा शेकडो महिलांनी घेतला लाभ…

⚡कणकवली ता.०३-: ग्रामपंचायत लोरे नं १ मार्फत दिनांक 3 जुलै रोजी मुख्यमंत्री “माजी लाडकी बहीण” या योजनेसाठी शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांनी या योजने विषयी सविस्तर माहिती दिली व या योजनेचे अर्ज गावातीला लाभार्थी महिलांना वाटप करण्यात आले तसेच 1 जुलै कृषी दिनानिमित्त ग्रामपंचायत लोरे नं १ व हॉर्टिकल्चर…

Read More

अनधिकृत पर्ससीन व एलईडी मासेमारीवर शासन कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार का ?

विधानसभेत आम. वैभव नाईक यांनी वेधले मत्स्यव्यवसाय मंत्र्यांचे लक्ष.. ⚡मालवण ता.०३-: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी अनधिकृत एल.ई.डी. व पर्ससीन नेट मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधानसभागृहामध्ये राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले. या अनधिकृत मासेमारीमुळे पारंपारिक मच्छिमारी संकटात आली असून याबाबत पारंपारिक मच्छिमार संघटनानी लक्ष वेधूनही शासन…

Read More

शास्त्रीय गायन-वादन परीक्षांमध्ये सद्गुरू संगीत विद्यालयाचे यश…

सावंतवाडी ता.०३-:सावंतवाडी विठ्ठल मंदिर सावंतवाडी, येथील श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय यांच्या तर्फे घेण्यात येणाऱ्या एप्रिल-मे २०२४ या सत्रामधील शास्त्रीय गायन-वादनाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल १००% लागला असून गेल्या ७१ वर्षांची यशाची परंपरा कायम ठेवली आहे. सद्गुरू संगीत विद्यालयामधून गायन – हार्मोनियम – तबला प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम…

Read More

पडेल कॅन्टीन येथे तीन दुकाने फोडली…

अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद:श्वानपथक को ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल.. ⚡देवगड ता.०३-: पडेल कॅन्टीन येथील तीन दुकाने फोडून सुमारे ८८०० रुपये रक्कम चोरून नेली आहे. बुधवारी सकाळी चोरी झाल्याचे दुकान मालकाचे निदर्शनास आले.शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयित चोरटा कैद झाला आहे. मात्र त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला आहे व डोक्यावर टोपी आहे. संशयिताचा वावर सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये दिसत…

Read More

नवीन इमारतीचं काम सुरू असल्याने आमचा व्यवसाय होत नाही…

भाजी विक्रेत्यांनी संजू परबांनकडे केली स्थलांतराची मागणी: तर मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढू ;संजू परब.. ⚡सावंतवाडी ता.०३-: संत गाडगेबाबा मंडईचे नवीन इमारतीचं काम सुरू असल्याने गवत मार्केटमधील आमचा व्यवसाय होत नाही. त्यामळे आम्हाला इतर ठिकाणी स्थलांतरित करावे अशी मागणी गवत मार्केट मधील भाजी विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली. दरम्यान या संदर्भात आपण मुख्याधिकारी…

Read More

पीडित व्यक्तीला न्याय देणे हे कायद्याचे प्राथमिक उद्दिष्ट…

प्रवीण कोल्हे:अंमली पदार्थ विरोधी कायदा व सायबर क्राईम” याविषयीवर मार्गदर्शन.. ⚡मालवण ता.०३-: भारताचा नागरिक म्हणून प्रत्येकाने देशातील विविध कायद्याची माहिती घेणे आवश्यक आहे. अन्यायाविरोधात लढताना कायद्याचे ज्ञान असणे जास्त महत्वाचे ठरते. भारतीय न्याय संहितेमध्ये पीडित व्यक्तीला न्याय देणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी स. का. पाटील…

Read More

चिंदर ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव मालवण तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षी अव्वल…

⚡मालवण ता.०३-:चिंदर ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक दिगंबर महादेव जाधव यांनी सन 2023 / 2024 या वर्षामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये 4049 एवढ्या मनुष्यदिनाची निर्मिती करुन उल्लेखनीय कामगिरी करत मालवण तालुक्यात सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. राज्य शासन कृषी विभाग, पंचायत समिती मालवण व सुकळवाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More
You cannot copy content of this page