मेनरोडपूर्ती मर्यादित खड्डे न बुजवता शहरातील अंतर्गत रस्त्या मधील खड्डे बुजवा…

काँग्रेसची मागणी: अन्यथा तीव्र आंदोलन..

⚡सावंतवाडी ता.३१-: शहरामधील रस्ताची झालेली खड्डेमय दुरावस्था पाहता मेनरोडपूर्ती मर्यादित खड्डे न बुजवता शहरातील अंतर्गत रस्ता यामधील खड्डे सुद्धा गणेश चतुर्थीच्या अगोदर बुजवावे अन्यथा शहर काँग्रेसच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सावंतवाडी शहर काँग्रेस अध्यक्ष ऍड.राघवेंद्र नार्वेकर यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला दिला आहे.

आज शहरातील रस्तत्याची झालेली खड्डेमय दुरावस्थाची पाहणी केल्यानंतर ऍड. नार्वेकर यांनी मुख्याधिकारी व प्रशासनाला वरील थेट इशारा दिलेला आहे.

You cannot copy content of this page