मुटाट डॉ श्रीधर लेले हायस्कूल येथे कृषीदीन साजरा…
⚡देवगड ता.०३-: मुटाट (देवगड)येथे कृषिदूतांनी सांगीतले कृषी दिनाचे महत्व आणि हरित क्रांती चे प्रणेते जननायक वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडी येथील कृषिदूतांनी ‘ग्रामीण जागृती कार्यक्रम कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्न’ या उपक्रमांतर्गत डॉ श्रीधर लेले हायस्कूल मुटाट (देवगड)येथील विद्यार्थ्यांना व गावातील शेतकऱ्यांना कृषिदूत आदित्य…
