कुडाळमध्ये नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणुकीत भाजपाची बाजी…
७ पैकी ६ जागांवर भाजपचे उमेदवार.. ⚡कुडाळ ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्याच झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या नगर पथविक्रेता सदस्य समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने बाजी मारली असून ७ पैकी ६ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीला भाजपने धुळ चारली आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पथविक्रेता धोरणाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नगर…
