गणेश चतुर्थीच औचित्य: केसरकरांचे मानले आभार..
⚡सावंतवाडी ता.०३-: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री दीपक केसरकर यांनी भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप केले.यावेळी भजनी मंडळांनी येथील काजी शहाबुद्दीन हॉल येथे मोठी झुंबड केली होती.यावेळी केसरकर यांनी सहकार्य केल्याबद्दल भजनी मंडळांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
