गुणवंत विद्यार्थ्यांनी यशात सातत्य ठेवावे…
उद्योजक डॉ. दीपक परब:मसूरे येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा.. ⚡मालवण ता.२७-:संपूर्ण जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारी मसूरा एज्युकेशन सोसायटी ही एकमेव संस्था असावी. विध्यार्थ्यानी यशात सातत्य ठेवावे. आपल्या गावाचा अभिमान राखून शाळेबद्दल आत्मीयता बाळगा.तुमच्या यशा मध्ये संस्था, शाळा आणि पालक यांचा मोठा वाटा आहे. हे यश तुमची अंतिम मंजिल नाही, तर ही एका नव्या…
