बांदा–बोरिवली व बांदा–ठाणे एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांचे कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन; परिवहन मंत्र्यांनाही ई-मेलद्वारे पाठपुरावा बांदा/सकाळ वृत्तसेवागोवा सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असलेल्या बांदा येथून मुंबईकडे धावणारी बंद झालेली बांदा–बोरिवली एसटी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, तसेच बांदा–ठाणे थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ…
